शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या जिनिंंग उद्योजकांना पहिल्या पावसाने दिला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 4:03 PM

दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सरू झालेल्या जिनिंग उद्योगाला पुन्हा पहिल्या पावसाने फटका दिला आहे.

ठळक मुद्देकापसात पाणी अन् पाण्यात कापूस अशी अवस्थाजिनिंगमालकांचे लाखोचे नुकसान

शरद बन्सीधरणगाव, जि.जळगाव : दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सरू झालेल्या जिनिंग उद्योगाला पुन्हा पहिल्या पावसाने फटका दिला आहे. या पावसात खरेदी केलेला काही कापूस पाण्याने चिंब होऊन खराब झाला आहे. त्यामुळे या कापसाचा लाखो रुपयाचा फटका जिनिंंग उद्योजकांना बसला आहे.यावर्षी धरणगाव तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन चांगले आले होते. तालुक्यात २६ हजार ९०० हेक्टरमध्ये कापसाची लागवड केल्याने सर्वाधिक कापूस उत्पादन केले होते. शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कापूस घरात भरला होता. मात्र मध्येच ‘कोरोना’मुळे लॉकलाडाऊन सुरू झाले अन् दोन महिने शासकीय कापूस खरेदी व खासगी जिनिंग उद्योग मध्येच बंद झाल्याने शेतकºयांचा कापूस घरातच पडून होता. गेल्या महिन्यात जिनिंंग उद्योग व शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. त्यामुळे शेतकºयांनी विक्रीसाठी कापूस बाहेर काढला. मात्र दि.४ व ५ जून रोजी झालेल्या पावसाने शासकीय कापूस खरेदी केंद्र व जिनिंगमधील कापूस ओला होऊन नुकसान झाल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDharangaonधरणगाव