शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
2
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
3
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
4
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
5
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
6
महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट
7
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
8
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
9
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
10
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
12
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
13
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार
14
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
15
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
16
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
17
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
18
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
19
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
20
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."

दहीगावच्या तरुणास साडेचार महिन्यात पाच वेळा सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 3:51 PM

गणेश देविदास मिस्तरी या 30 वर्षीय तरुणास एक नव्हे, दोन नव्हे तर गेल्या साडेचार महिन्यात पाचव्यांदा सापने चावा घेतल्याची घटना

ऑनलाईन लोकमतदहीगाव, जळगाव, दि. 14 - यावल तालुक्यातील दहीगाव येथील गणेश देविदास मिस्तरी या  30 वर्षीय तरुणास एक नव्हे, दोन नव्हे तर  गेल्या साडेचार महिन्यात पाचव्यांदा सापने चावा  घेतल्याची घटना बुधवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान गणेशच्या राहत्या घरात घडली आहे. या घटनेने  गणेशचे कुटुंब भयभीत झाले आहे. गणेश यास येथील  ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. वारंवार अनपेक्षित  एकाच व्यक्तीस  साप  चावा घेत असल्याची ही दुर्मिळ असावी, असे तालुक्यात बोलले जात आहे. तालुक्यातील दहीगाव येथील नावरे रस्त्यालगत गणेश देविदास मिस्तरी यांचे घर आहे. बुधवारी सकाळी साडेअकराचे दरम्यान गणेश मिस्तरी हे  पाण्याच्या माठाजवळ पाणी पित असताना अचानक चार-साडेचार फुटाच्या विषारी सापाने गणेशच्या डाव्या पायाच्या घोटय़ाजवळ कडाडून चावा घेतला. गणेशने आरडा-ओरड करताच कुटुंबियासह  शेजारी  धावून आले.    सापाने चावा घेतल्यानंतर साप बाहरेच्या दिशेने निघून गेल्याचे उपस्थितांनी  पाहिले.  अनपेक्षित  की दैवी कारण  एकाच  इसमास तब्बल पाच वेळा साप चावा घेतो म्हणजे यामागे काही दैवी कारण अशी वेगवेगळी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.  वारंवारच्या या घटनेने त्रस्त असलेल्या गणेशच्या कुटुंबीयांनी भविष्यकाराकडे धाव घेतली होती असता त्याने गणेशला 15 वेळा साप चावेल असे सांगीतले आहे.