शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

वाळू डंपरच्या धडकेत पादचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:44 PM

समर्थ कॉलनीतील घटना : चालक फरार, डंपर ताब्यात

जळगाव : वाळूने भरलेल्या डंपरने धडक दिल्याने शेख अकिल शेख रसीद (३५, रा.पिंप्राळा) हा पादचारी जखमी झाल्याची घटना समर्थ कॉलनीत घडली. नागरिकांनी डंपर अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले तर चालक फरार झाला होता. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,प्रभात चौकाच्या नजीकच असलेल्या समर्थ कॉलनीतून जाणाऱ्या वाळूच्या डंपरने अ‍ॅड.ज्योती सुनील भोळे यांच्या घराच्यासमोरच पायी जात असलेल्या शेख अकिल या पेंटरला वाळूने भरलेल्या डंपरने (क्र.एम.एच.१९-५०७१) धडक दिली, त्यात पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे लक्षात येताच राम सनेर व अ‍ॅड.ज्योती भोळे यांनी धाव घेऊन जखमीला दवाखान्यात हलविले. यावेळी डंपर चालक फरार झाला. अ‍ॅड.भोळे यांनी रामानंद नगर पोलिसांना घटना कळविल्यानंतर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले. दरम्यान, अ‍ॅड.ज्योती भोळे यांनी तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी डंपर चालकांना परमीट वाटप केल्याचे सांगून पोलिसांना घटना कळविण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव