शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

सातपुड्याच्या पायथ्याशी वृक्षतोडीचा सपाटा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 3:13 PM

वर्डी, ता.चोपडा : गावालगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी गटाड शेतशिवारात अवैध वृक्षतोड सुरू आहे. ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असता ...

वर्डी, ता.चोपडा : गावालगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी गटाड शेतशिवारात अवैध वृक्षतोड सुरू आहे. ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असता हा प्रकार कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले.मात्र, याबाबत ग्रामस्थांना संशय आहे. अतिप्रमाणात झाडांची कत्तल होत असून संबंधित वृक्षतोडीची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.वर्डी गावपरिसरात सर्रासपणे झाडांची कत्तल केली जात आहे. या ठिकाणी २०० ते ३०० डेरेदार वृक्षांची तोड केल्याचे सांगिले जाते. मात्र प्रत्यक्षात ५०० ते ६०० वृक्षांची लाकडांचा संग्रह करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तोड सातपुडा पर्वतातून केली जात असल्याने गावात संशय निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी वनविभाग कार्यालयाशी संपर्क केला. मात्र त्यांना सदर वृक्षतोडीची परवानगी घेतली असल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शासनाकडून मोठ्या ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही योजना सर्वत्र राबविली जात आहे. त्यात वनविभागाने एवढ्या वृक्षतोडीची परवानगी दिली कशी, ग्रामपंचायतीनेहीे ठराव मंजूर कसा केला याबाबत चर्चा सुरु आहे.