शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

चार वर्षात नंदुरबार जिल्हा कुपोषणमुक्त!

By admin | Published: January 17, 2016 12:08 AM

नंदुरबार : जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प आरोग्यमंत्री दीपक सावंत व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

नंदुरबार : जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प आरोग्यमंत्री दीपक सावंत व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. भूषा व धडगाव येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.

राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत एक कोटी 37 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या तरंगत्या रुग्णवाहिकेचे (वॉटर अॅम्ब्युलन्स) लोकार्पण सरदार सरोवरच्या बॅकवॉटर क्षेत्रात येणा:या भूषा या ठिकाणी शनिवारी सकाळी करण्यात आले. त्या वेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत व आदित्य ठाकरे यांनी हा संकल्प केला. आरोग्याचा लेखाजोखा त्यांनी काही आंदोलक संघटना आणि प्रशासनाकडून घेतला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील आणि या क्षेत्रात अभ्यास असलेल्या स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. भौगोलिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवा पोहचविण्यात काही प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. -वृत्त/हॅलो