शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा २२ रोजी राज्य मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:43 PM

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा मेळावा शेगाव येथे २२ डिसेंबर रोजी राज्यव्यापी ...

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा मेळावा शेगाव येथे २२ डिसेंबर रोजी राज्यव्यापी मेळावा होणार आहे.राज्यातील ३२ जिल्ह्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा शेगाव येथे २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, शेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संघटनांत्मक बांधणीसंदर्भात तसेच मागण्यांच्या लढ्याला मूर्त रूप देऊन एका शाश्वत विचारांची संघटना तयार करण्याचा मनोदय राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीनेही या राज्यव्यापी मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.यामध्ये आपल्या विविध प्रलंबित राहिलेल्या मागण्यांसाठी सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकवटले असून या मेळाव्यात या विविध मागण्या पुन्हा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला सर्व कर्मचाºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यमिक विद्यालय पथराडचे रवींद्र नानाजी पाटील व भुसावळचे मनोज पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव