शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जळगावात यारी, दोस्तीने गजबजले कट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 10:07 PM

वर्षभर रिकामे पडलेले कट्टे रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त गजबजले होते.

ठळक मुद्दे सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊसनिसर्गरम्य ठिकाणावर साजरा केला फ्रेंडशिप डेमहाविद्यालयीन काळाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.६,

वर्षभर रिकामे पडलेले  कट्टे  रविवारी ‘फ्रेंडशिप डे’  निमित्त गजबजले होते.  शहरातील गल्ली-बोळात मित्र-मैत्रीणी एकमेकांना शुभेच्छा देत होते.   सोशल नेटवर्किंग साईट्सवर तर शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पडत होता.  भेटवस्तू खरेदी करण्यासाठी तरुणाईची ‘गिफ्ट हाऊस’ मध्ये गर्दी पहायला मिळाली. 

 महाविद्यालयासमोर असलेले  चहाचे स्टॉल, कॉलनी-गल्लीमधील ओट्यांवर तरुण-तरुणींची एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. एकमेकांना फ्रेंडशिप डे बेल्ट बांधून हा दिवस साजरा केला. 

निसर्गरम्य ठिकाणावर साजरा केला फ्रेंडशिप डेशाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी  जिल्ह्यातील मनुदेवी, पद्मालय, पाटणादेवी, उनपदेव अशा निसर्र्गरम्य ठिकाणी जावून फ्रेंडशिप डे साजरा केला. तसेच अनेकांनी एकमेकांच्या घरी जावून  फ्रेंडशिपच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयांमधील हॉस्टेल वर देखील फ्रेंडशिप डेचा उत्साह पहायला मिळाला. धावपळ व कामाच्या व्यापात अनेकदा जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होत नाही. मात्र रविवारी शहरातील अनेक जुन्या मित्रांनी वेळ काढून एकत्र भेटण्याची योजना आखल्याचे दिसून आले. महाविद्यालयीन काळाच्या आठवणींना उजाळा देखील देण्यात आला. 

लीड इंडियातर्फे अनोख्या पध्दतीने ‘फ्रेंडशिप डे’ साजरालीड इंडिया तर्फे शासकीय  अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व  सुरक्षा रक्षकांना फ्रेंडशिप बेल्ट बांधून हा दिवस साजरा करण्यात आला. तर अनेक महाविद्यालयीन युवक-युवतींनी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत फ्रेंडशिप डे साजरा केला.