शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

मुक्या जीवांच्या वेदनेवर तरुणाई घालणार फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 7:09 PM

जळगाव : पशू ॲनिमल प्रोटेक्शन असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने ॲनिमल ॲम्ब्युलन्सचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रस्त्यावरील ...

ठळक मुद्देॲनिमल ॲम्ब्युलन्स चे लोकार्पण : मिळणार मोफत सेवा

जळगाव : पशू ॲनिमल प्रोटेक्शन असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने ॲनिमल ॲम्ब्युलन्सचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रस्त्यावरील जखमी होणाऱ्या प्राण्यांवर उपचार होणार आहेत.खुशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, भवानी अग्रवाल, अनुज अग्रवाल, हर्षल भाटिया, डॉ. जय राजपूत, दीपांशू दोशी, अभिषेक जैन, तेजू आर्या, विशाल रावलानी, कल्याणी वाघ, भूमिका मंत्री आणि भैरवी जैन या तरुणांनी दीड वर्षापूर्वी मुक्या प्राण्यांसाठी प्रयत्न सुरू केले.... आणि मिळाली लोकांसह सामाजिक संस्थांची साथमुक्या प्राण्यांसाठी काम करीत असताना या तरुणांनी आपल्याला लोकसहभागातून मदत मिळते का? हे पण पाहिले. त्यांच्या प्रयत्नांना काही लोकांसह सामाजिक संस्थांनी साथ दिली. अखेर त्यांनी स्वतःची साधनांनी सुसज्ज अशी ॲनिमल ॲम्ब्युलन्स आणि छोट्याशा जागेत प्राण्यांसाठी हक्काचे निवारागृहही उभारले.मिळेल मोफत सेवारस्त्यावरील प्राण्यांसाठी ही ॲम्ब्युलन्स तयार केली आहे. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून शहरात मोफत सेवा दिली जाईल. एखाद्या प्राण्याला - मग तो कुत्रा, बकरी, मांजर, गाय किंवा अन्य कोणताही प्राणी असो - त्याचा अपघात झाला किंवा काही वैद्यकीय मदत हवी असेल तर आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला की लगेचच ॲम्ब्युलन्स उपलब्ध होईल. संबंधित प्राण्याला तत्काळ निवारागृहात आणले जाईल, त्या ठिकाणी त्यावर उपचार होतील. ही सेवा मोफत आणि सर्वांसाठी खुली असेल, असे असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा खुशबू श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव