शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

सभेत गाजले मक्तेदार नगरसेवक

By admin | Published: March 01, 2017 12:22 AM

सफाई ठेक्याचा हप्ता वरिष्ठांर्पयत : अश्विनी देशमुख यांचा आरोप

जळगाव : मनपाच्या महासभेत शौचालयांच्या ठेक्याच्या विषयावरून भाजपाचे सदस्य व महापौरांमध्ये वाद झाल्याने चिडलेल्या महापौरांनी आरोग्यच्या ठेकेदार नगरसेवकांची नावेच जाहीर करतो, माङयाकडे सर्वाची यादी आहे, असा इशारा दिल्याने खळबळ उडाली. तर याच विषयातील चर्चेत झालेल्या सफाई ठेक्यांबाबत 3500 तक्रारींचा उल्लेख आपल्याबाबतच असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी सफाई मक्तेदारांकडून पार वरिष्ठ अधिका:यांर्पयत हप्ते पोहोचविले जात असल्याचा आरोप केला. दरमहा अडीच लाख या हप्त्यांवर खर्च केले जात असल्याचा व आपल्यालाही तक्रारी न करण्यासाठी तडजोडीची ऑफर दिल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.मक्तेदार नगरसेवकमनपाच्या सर्व 57 सार्वजनिकनावांबाबत उत्सुकतादेशमुख यांनी केलेल्या आरोपांबाबत नगरसेविका लता मोरे यांनी सभागृहात हा विषय समजला नाही. देशमुख यांच्याकडे कोणत्या पक्षाचे नेते गेले होते, असा सवाल केला. त्यावर सभागृहात हंशा पसरला. महापौरांनी मलाही समजले नाही. आपण यासाठी वेगळी महासभा बोलवू, असे सांगत विषय संपविला. मात्र सभा संपल्यावरही या आरोपांबाबत मनपा वतरुळात चर्चा सुरू झाली. याबाबत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र आरोग्य निरीक्षकांपासून वरिष्ठ अधिका:यांर्पयत हप्ता पोहोचविला जात असल्याचे सांगितले.शौचालयांच्या विषयावरील चर्चेतच कैलास सोनवणे यांनी आधीच्या सफाईच्या ठेक्यांबाबत तक्रारी नव्हत्या. आता स्वत:च्या वॉर्डात दुस:यांनी ठेका घेतल्याने 3500 तक्रारी करतात. पैसे मागण्यासाठी हे प्रकार होतात, असे सांगत भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे यांना उद्देशून तुमच्याच भागात असे प्रकार होत असल्याचा टोला लगावला. त्यावर पृथ्वीराज सोनवणे यांनी मग त्यांचे नावही जाहीर करा, असे सांगितले. या विषयात लगेच बोलण्याची संधी न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी टीडीआरच्या विषयावरील चर्चेवेळी हा आधीचा विषय उपस्थित केला. कैलास सोनवणे यांनी 3500 तक्रारींचा उल्लेख केला. त्यांचा रोख माङयाचकडे होता. कारण मीच 3500 तक्रारी केल्या असल्याचे सांगत सोनवणे यांना चॅलेंज करते, या क्षणाला माङयाकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिपिंग आहेत. त्यात तक्रारी न करण्यासाठी व तडजोड करून घ्या, पैसे कमवा, असे सांगण्यासाठी कोण कोण अधिकारी, पक्षाचे नेते, ठेकेदार आले होते ते कळेल. दरमहा अडीच लाख रुपये या सफाई ठेकेदारांकडून खालपासून अगदी वरिष्ठ अधिका:यांर्पयत पोहोचविले जातात. विषय सेटल करून घ्या, अशी ऑफरही देऊन गेल्याचा आरोप केला. त्यावर कैलास सोनवणे यांनी मी त्यात आहे का? अशी विचारणा केली. या वेळी भाजपाचे गटनेते सुनील माळी यांनी बोलण्याचा प्रय} करताच सोनवणे यांनी तुम्ही मला शिकवायचे नाही, असे बजावले. महापौरांनी मात्र विषयांतर होत असल्याचे सांगत विषय मिटविला.