जळगाव : कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रूग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात आले आहे.अत्यावश्यक बाब म्हणून हे हॉस्पिटल १४ मे पासून पुढील आदेशापर्यंत डेडिकेटेड कोविड-१९ म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 8:06 PM