शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

जळगावात पैसे मागणाऱ्या बालिकेच्या डोक्यात मारला डबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:06 PM

नाश्त्यासाठी पैसे मागणाºया तीन वर्षीय बालिकेला नाश्त्याच्या दुकानावरील स्टीलचा डबा हाणून फेकल्याने ही बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालय चौकात घडली.

ठळक मुद्देडबा मारणाºयाला जमावाने चोपलेबालिकेच्या नाका-तोंडातून रक्तस्त्रावजमावाच्या मारहाणीनंतर तरुण पळाला

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२३ : नाश्त्यासाठी पैसे मागणाºया तीन वर्षीय बालिकेला नाश्त्याच्या दुकानावरील स्टीलचा डबा हाणून फेकल्याने ही बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालय चौकात घडली. या बालिकेच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे पाहून डबा हाणून फेकणाºयाला जमावाने चांगलेच चोपून काढले.याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेली माहिती अशी की, वर्षा परमेश्वर गजभारे (रा.वाटूक, जि.यवतमाळ) ही महिला तीन वर्षाची मुलगी गायत्री व अन्य नातेवाईकासह न्यायालय चौकात आले असता तेथे नाश्त्याच्या दुकानाजवळ थांबलेल्या तरुणांकडे गायत्री नावाच्या बालिकेने नाश्त्यासाठी पाच रुपये मागितले. पैसे मागितल्याचा राग आल्याने तेथे थांबलेल्या तरुणाने नाश्त्याच्या दुकानावरील डबा उचलून बालिकेच्या तोंडावर मारुन फेकला. त्यात बालिकेच्या डोक्याला, नाकाला व तोंडाला जबर मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला. चिमुरडीच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित नागरिकांनी डबा मारणाºया तरुणाला बेदम चोपले. हा तरुण शिवाजी नगरातील रहिवाशी असून तो मद्याच्या नशेत होता व नाश्ता करण्यासाठी न्यायालय चौकात आला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव