शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

आॅलिम्पिक आणि हिंद केसरीचे लक्ष्य

By admin | Published: March 18, 2017 12:48 AM

विजय चौधरी : दुखापतीमुळे सराव तात्पुरता बंद

जळगाव :  सराव करताना मानेला दुखापत झाल्याने सराव बंद आहे. दुखापत बरी झाल्यानंतर हिंद केसरी आणि २०२० टोकियो आॅलिम्पिकच्या पात्रता फेरीचे नियोजन करून पुन्हा सरावाला सुरुवात करू, असे तीनवेळचा महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने सांगितले. तसेच नोकरीबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचेही तो म्हणाला.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिमखाना डे निमित्त विजय चौधरी जळगावला आला असता लोकमतने त्याच्याशी संवाद साधला. विजय पुढे म्हणाला की,‘‘  मॅटवरची कुस्ती आणि मातीवरची कुस्ती यात फरक आहे. २०२० आॅलिम्पिक पात्रतेसाठी आधी राष्ट्रीय स्पर्धा, त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आशियाई स्पर्धांमध्ये उतरावे लागेल. त्यासाठी कठोर सराव करणे गरजेचे आहे.’’राष्ट्रीय स्तरावर खेळताना पंजाब आणि हरयाणा या राज्यातील मल्लांचे आव्हान समोर असते. यावर तो म्हणाला की,‘‘ पंजाब आणि हरयाणा या राज्यात कुस्ती हा खेळ मोठ्या प्रमाणात पुढे नेला आहे. तेथे अनेक स्पर्धा या मॅटवरच होतात. आणि आपल्याकडे अनेक स्पर्धा अजूनही मातीवरच होतात. त्यामुळे मल्लांनी मॅटवरचा सरावदेखील करावा. ’’‘‘मुख्यमंत्र्यांची सही, पण पदाची गुप्तताच’’नोकरीबाबत विजय म्हणाला की,‘‘  वडिलांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने नोकरी मान्य केली. आता मुख्यमंत्र्यांनी माझ्या फाईलवर सहीदेखील केली. मात्र नेमके पद कोणते याबाबत गुप्तता बाळगण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी सांगितल्याचे विजय चौधरी म्हणाला.