शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

अजिंठा लेणीच्या द्विशतक पूर्तीकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:23 AM

जळगाव : जगात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अजिंठा लेण्यांचा सर्वांना अभिमान व सांस्कृतिक परंपरा असलेले आपण समाज म्हणून, चित्रकार ...

जळगाव : जगात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अजिंठा लेण्यांचा सर्वांना अभिमान व सांस्कृतिक परंपरा असलेले आपण समाज म्हणून, चित्रकार म्हणून, कलावंत म्हणून व शासन म्हणून आपण अजिंठ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. अजिंठा लेण्यांचा आधुनिक काळात शोध लागून दोनशे वर्षे झाली.

या द्विशतक पूर्तीचा उत्सव आज कोठेही साजरा होत नसताना, याची खंत जाणवत आहे, असे मत चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राजू महाजन यांनी व्यक्त केले.

परिवर्तनच्या दशकपूर्ती निमित्ताने खान्देशातील चित्रकारांनी समर्पित केलेल्या शोध प्रदर्शनात रविवारी 'अजिंठ्यातील चित्रकला : इतिहास आणि वास्तव' याविषयावर प्राचार्य राजू महाजन यांचे व्याख्यान झाले. पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राज शिंगे, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, नारायण बाविस्कर, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, विकास मलारा, शाम कुमावत, सुशील चौधरी, निरंजन शेलार, यशवंत गरूड, नितीन सोनवणे उपस्थित होते. हे शोध प्रदर्शन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.