शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

मंगरूळ जि.प. शाळेची जुनी इमारत बनली धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 8:30 PM

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेची जुनी मजबूत इमारत कौल व छत मोडकळीस आल्याने धोकादायक ठरली ...

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेची जुनी मजबूत इमारत कौल व छत मोडकळीस आल्याने धोकादायक ठरली आहे.या जुन्या इमारतीत शाळा भरत नसली तरी मुले येथे खेळतात. यामुळे प्राथमिक शाळेच्या लहान मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो. येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला पुरेशी इमारत असल्याने जुनी इमारत रिकामी पडली आहे. या इमारतीचे बांधकाम पक्के आहे. मात्र फक्त छताची कौले तुटली असल्याने या इमारतीत शाळा भरत नाही. मात्र, कोणत्याही क्षणी लहान मुलांच्या डोक्यावर कौल पडून किरकोळ अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावर पत्र्याचे शेड बसविले तरी या इमारतीचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.