शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
2
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
3
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
4
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
5
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
6
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
8
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
9
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
10
ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?
11
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
12
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
13
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
14
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
16
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
17
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
18
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
19
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
20
Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

द्राक्षांना स्वाद, ‘हळद’ही घेणार आस्वाद!, नव्या पीक कर्जात सर्वाधिक रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 08:55 IST

Jalgaon News: यंदाच्या खरीप, रब्बी हंगामासाठी सर्वाधिक कर्जाचा गोडवा द्राक्षे फळपिकासह हळदीला मिळणार आहे. कापसाच्या क्षेत्रासाठी नव्या कर्जदरात ‘जेमतेम’ तरतूद केली आहे.

- कुंदन पाटील जळगाव - यंदाच्या खरीप, रब्बी हंगामासाठी सर्वाधिक कर्जाचा गोडवा द्राक्षे फळपिकासह हळदीला मिळणार आहे. कापसाच्या क्षेत्रासाठी नव्या कर्जदरात ‘जेमतेम’ तरतूद केली आहे.

२०२५-२६ च्या हंगामासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने नवे पीक कर्जदर जाहीर केले आहेत. या समितीने ४४ पिकांसाठी कर्जदर निश्चित केले आहेत. त्यात खरीप, फळ, उन्हाळी, भाजीपाला, फूल, चारा पिकांचा समावेश आहे. सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीने नवे किमान व कमाल पीककर्ज दरानुसार जिल्हा बँकांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘स्ट्रॉबेरी’ला लालीफुलपिकात निशिगंधाच्या लागवडीसाठी ५० ते ९० हजारांची शिफारस करण्यात आली आहे. ‘गुलाब’ शेतीला मात्र ५० ते ६५ हजारांची मर्यादा आहे. फळपिकात स्ट्रॉबेरीसाठी २ लाख ६० हजार ते ५ लाख ४० हजारांच्या मर्यादेत कर्ज उपलब्ध होणार आहे.द्राक्षानंतर सर्वाधिक कर्जदर उभ्या स्वरूपाच्या स्ट्रॉबेरीला लाभणार आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र