शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

जळगावातील रस्त्यांच्या मालकी बदलाबाबत पालकमंत्र्यांना साकडे

By admin | Published: April 07, 2017 3:25 PM

मुंबई येथे विधानभवनात पालकमंत्र्यांची भेट घेत सर्व कागद पत्रे सादर केली व या निर्णयाबाबत आक्षेप नोंदविला.

जळगाव : शहरातील 6 रस्त्यांची मालकी बदल करण्याच्या निर्णयात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका व्यक्त करीत  या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुंबई येथे विधानभवनात पालकमंत्र्यांची भेट घेत सर्व कागद पत्रे सादर केली व या निर्णयाबाबत आक्षेप नोंदविला. अधिकार कक्षाबाहेरचा हा निर्णय रद्द करावाकेंद्र सरकारने राष्ट्रीय राज्य मार्ग घोषित केलेल्या रस्त्यांची मालकी बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? असा सवाल उपस्थित करीत डॉ. चौधरी यांनी औरंगाबाद तसेच पाचोरा रस्ते अधिकार कक्षेबाहेर असूनही त्यांची मालकी बदलण्यात आल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. अधिकार कक्षाबाहेर असलेला हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.  चंद्रकांत पाटील यांनी या बाबत सर्व  ऐकून घेत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. मनपाला विश्वासात घेतले नाहीहे सहा रस्ते मनपाकडे देण्यात आले असले तरी यासाठी जळगाव मनपाला विश्वासात घेतले नसल्याचेही ते म्हणाले. या संदर्भात आपण मनपाशी चर्चा केली असून त्यांच्याकडूनही तसे सांगण्यात आल्याचे डॉ. चौधरी म्हणाले. पदाचा गैरवापर केल्याचा आरोप या रस्त्यांची मालकी बदलण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला.  दूध का दूध  कराया निर्णयात आर्थिक व्यवहार झाल्याची शंका डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केली. शहरातही चर्चा असून यामुळे आपली प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. त्यामुळे ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करा अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधानांना पत्रया विषयी डॉ. चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यात या सर्व मुद्दय़ांचा उल्लेख केला आहे.