शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

डीआरडीएच्या परीक्षेत निम्म्या उमेदवारांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:17 PM

जळगाव : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध पदांसाठी रविवारी शहरातील चार केंद्रावर परीक्षा घेण्यात आली़ मात्र, या परीक्षेला आलेल्या ...

जळगाव : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध पदांसाठी रविवारी शहरातील चार केंद्रावर परीक्षा घेण्यात आली़ मात्र, या परीक्षेला आलेल्या अर्जांपैकी तब्बल ५३ टक्के उमेदवार गैरहजर होते़ विभागाने आम्हाला परीक्षेसंदर्भात कळविलेच नसल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला आहे़ दरम्यान, या परीक्षेचा सायंकाळीच निकाल जाहीर करण्यात आला़जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डिआरडीए) च्या प्रभाग समन्वयक, डाटा एंट्री आॅपरेटर, लेखापाल, ्रप्रशासन सहाय्यक, प्रशासन व लेखा सहाय्यक, शिपाई आदी ५९ पदांसाठी शहरातील आऱ आऱ विद्यालय, विद्यानिकेतन, ला़ ना़ शााळा, या चार केंद्रावंर दुपारी ११ ते एक वाजेच्या दरम्यान परीक्षा घेण्यात आली़या पदांसाठी १३१६ अर्ज दाखल झाले होेते़ त्यापैकी ७०९ उमेदवारांनी दांडी मारली तर ६०७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली़जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीआरडीएचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ़ पी़ सी़ शिरसाठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, विस्तार अधिकारी किशोर राणे आदींनी काम पाहिले़ रविवारी परीक्षा होती याची निम्म््या उमेदवारांना कुठलीही माहिती नव्हती, आम्हाला कसलीही कल्पना दिली गेली नसल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे़सायंकाळीच निकालया परीक्षेचा सायंकाळीच निकाल जाहीर करण्यात आला. डिआरडीए कार्यालयाच्या तळमजल्यावर याद्या लावण्यात आल्या आहे़त़ अधिकाऱ्यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास या याद्या लावल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव