शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

जिल्हा रुग्णालयातील निम्मे डॉक्टर सुट्टीवर

By admin | Published: May 28, 2017 10:26 AM

रुग्णसेवेवर परिणाम : रुग्णांचे प्रचंड हाल

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.28 : जिल्हा रुग्णालयात कार्यरत 14 वैद्यकीय अधिका:यांपैकी सात वैद्यकीय अधिकारी एकाच वेळी सुट्टीवर गेल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. 
जिल्हा रुग्णालयात अगोदरच वैद्यकीय अधिका:यांची संख्या कमी आहे. मंजूर 39 वैद्यकीय अधिका:यांपैकी केवळ 14 वैद्यकीय अधिका:यांवर जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. अपघातासह इतर आजाराच्या येणा:या रुग्णांची संख्येदेखील मोठी असते. त्यात आता उन्हाळ्य़ाच्या सुटय़ांमुळे  14 पैकी सात वैद्यकीय अधिकारी एकाच वेळी सुट्टीवर गेले. 
जिल्हा रुग्णालयातील गैरसोयी व रिक्त जागांची नेहमीच ओरड असते. मंजूर पदांपैकी केवळ  एक तृतीयांश डॉक्टरच कार्यरत असल्याने नेहमी जिल्हा रुग्णालयात कामाचा ताण असतो. याचाच परिणाम म्हणून अनेक वैद्यकीय अधिकारी येथे काम न करणेच पसंत करतो व सोडून जात असतो. त्यात रिक्त जागा भरल्या जात नाही. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा तत्काळ भरल्या जाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.