शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

पारोळ्यात नोटीस बजावल्याने मुख्याधिका:यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 6:45 PM

नगरपालिकेच्या सफाई कर्मचा:याविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देनोटीस बजावल्याचा राग आल्याने केली शिविगाळस्वच्छ महाराष्ट्र अभियानादरम्यान सफाई कर्मचारी होता गैरहजरमुख्याधिका:यांच्या फिर्यादीवरून सफाई कर्मचा:याविरूद्ध गुन्हा

ऑनलाईन लोकमत

पारोळा, दि. 14 - येथील सफाई कामगारास कामावर गैरहजर राहिल्याबाबत नोटीस बजावली, याचा राग आल्याने कर्मचा:याने मुख्याधिका:यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराला घडली. याप्रकरणी चेतन रमेश शिंदे या कर्मचा:याविरुद्व पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्याधिकारी सचिन भगवान माने यांनी गेल्या महिन्यात झालेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रत्यक्ष पहाणीस गेले होती. .जागेवर गैरहजर असलेल्या कर्मचा:यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात चेतन रमेश शिंदे (रा.आंबेडकर चौक, पारोळा) या कर्मचा:याचाही समावेश आहे. याचा त्याला राग आल्याने त्याने गुरुवारी सकाळी साडेअकराच्या वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी सचिन माने यांनो पालिकेतील कक्षात शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.