शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

बळीराजा सुखावला : जळगाव जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 12:40 PM

तब्बल बावीस दिवससांच्या दडी नंतर चांगला पाऊस

ठळक मुद्देकोमेजलेल्या पिकांना तरारीदडीमुळे ३० टक्के नुकसान

जळगाव : स्वातंत्रदिन साजरा होताच सुरू झालेल्या पावसाने दुसऱ्या दिवशी १६ आॅगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात पहाटेपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. यामुळे कोमेजलेल्या पिवळट शेतशिवाराने पुन्हा हिरवा शालू परीधान करण्यास मदत होण्यासह दुष्काळाच्या शक्यतेत सापडलेला बळीराजा आनंदाने सुखावला आहे. तब्बल बावीस दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पाऊसामुळे शेतकºयांना मोठा आधार झाला. त्यामुळेच आनंदलेला बळीराजा या पावसाला संजिवनी देणारा आधार पाऊस असे म्हणत आहेत.जळगाव शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झालेले नव्हते.जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेल्या कपाशी पिकांचे बोंडे पक्वतेकडे, मक्का फुलोºयात, उडीद, मूग, चवळी,भरणी व तोडणीवर असतानाच पावसाने गेल्या २३ जुलै पासून दडी मारली होती. सततच्या धुक्कट व दमट वातावरणाने पिके पिंगट पडत होते व रोगराई वाढत होती. फुलोºयातील मका कोमेजून वाकत होता. शेतीजन्य खर्चाची मशागत कामे निंदनी, कोळपणी, फवारणी, नियमीत करावीच लागत होती. दुष्काळाचे सावट व खर्चाचा बोजा यामुळे शेतकरी हतबल झाला होता. या गंभीर स्थितीत धाऊन आलेला हा पाऊस शेतकरींसाठी संजिवणीच ठरला असून एक मोठा आधार व हंगामाची आशा पल्लवीत झाली आहे.रावेर तालुक्यातील पाल परिसरताली सुकी नदीला पूर आला. यावल तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. पाचोरा येथे अर्धा तास पाऊस झाला. या शिवाय जामनेर तालुक्यातही सर्वत्र पाऊस आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव