शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

नेरपाट येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2017 11:52 AM

जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमत

रत्नापिंप्री, जि.जळगाव, दि.9 : येथून  जवळच असलेल्या नेरपाट येथील ग्रामस्थांना तीन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाई निवारणार्थ ग्राम पंचायत व जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ महिलां करीत आहेत 
  सडावण गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आहे हे गाव पारोळा-अमळनेर तालुक्याच्या सीमारेषेवर  आहे. गावापासून सात किलोमीटर अंतरावरावरील चिखलोद गृप ग्राम पंचायतीला हे गाव जोडण्यात आले आहे.
या गावाकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. गावाला दरवर्षी पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.
सध्या गावातील पाणी टंचाइची गंभीर समस्या आहे.   नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. गावातील चौकात एकच हात पंप असून अबालवृद्ध या हात पंपाच्या पाण्याचा वापरत करीत आहे. तर पिण्यासाठी पाणी चक्क सडावण गावाच्या सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागत आहे. नेरपाट गावासाठी विहिर अधिग्रहित केली होती. मात्र विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने येथील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. मात्र गावासाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे गावात तीव्र पाणी टंचाइला सामोरे जावे लागत आहे. तरी गावासाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी  अशी मागणी नेरपाट येथील महिलांनी केली आहे