शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

शिवसेनेतर्फे कजर्माफी आदेशाची होळी

By admin | Published: June 20, 2017 3:38 PM

शेतकरी कर्ज मुक्तीची घोषणा शिवसेनेच्या मागणी प्रमाणे नसल्याने शिवसैनिक व शेतक:यांच्या वतीने मंगळवारी शासनाच्या कजर्माफीच्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.

 ऑनलाईन लोकमत

भडगाव,दि.20 : शासनाने शेतकरी कर्ज मुक्तीची  केलेली घोषणा ही सुकाणू समिती व शिवसेनेच्या मागणी प्रमाणे नसल्याने येथील चौफुलीवर संतप्त शिवसैनिक व शेतक:यांच्या वतीने मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शासनाच्या कजर्माफीच्या परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ततार, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील, शहर प्रमुख शंकर मारवाडी, युवासेनेचे शहर प्रमुख निलेश पाटील, नगरसेवक जगन भोई, स्वीकृत नगरसेवक सचिन चोरडिया, नरेंद्र राजपूत, दिलीप राजपूत, बंटी सोनार, आबा महाजन, दिलीप भोई, परशुराम कोळी, पांडा भोई, संजू भोई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.