शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मुख्याध्यापकाचा प्रामाणिकपणा, जादा आलेले पैसे बँकेत केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:13 AM

अमळनेर : बँकेच्या कॅशियरकडून जादा दिलेली रक्कम सराफाच्या दुकानावर लक्षात आल्यावर मुख्याध्यापकाने ती प्रामाणिकपणे परत केली आहे. लोंढवे येथे ...

अमळनेर : बँकेच्या कॅशियरकडून जादा दिलेली रक्कम सराफाच्या दुकानावर लक्षात आल्यावर मुख्याध्यापकाने ती प्रामाणिकपणे परत केली आहे.

लोंढवे येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश पंढरीनाथ महाजन हे धनादेश वटवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेले होते. कॅशियरने त्यांना पाच हजार रुपये जास्त दिले. महाजन यांनी पैसे न मोजता सरळ सराफा बाजारात सोन्याच्या दुकानावर गेले. त्यांना पाच हजार रुपये जास्त आल्याचे लक्षात येताच त्यांनी ताबडतोब बँकेत येऊन ती रक्कम परत केली. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल व्यवस्थापक संजय पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी व्ही. बी. सोनवणे, सुभाष पाटील, आर. बी. पाटील, कॅशियर स्वप्नील पाटील हजर होते. प्रामाणिकपणाचे मूल्य स्वतः मुख्याध्यापक जोपासत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते आदर्श ठरतील.