शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

विवेक महाजन यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2020 4:11 AM

शिवाजीनगरमध्ये सांडण्याचा प्रश्न मार्गी जळगाव : शिवाजीनगरातील कसई वाड्याजवळ गटारीतील सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबत ...

शिवाजीनगरमध्ये सांडण्याचा प्रश्न मार्गी

जळगाव : शिवाजीनगरातील कसई वाड्याजवळ गटारीतील सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबत होते. यामुळे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी रविवारी स्व:खर्चाने या ठिकाणी पाईप टाकला. त्यामुळे रस्त्यावरील सांडपाण्याच्या प्रश्न मार्गी लागला आहे.

कुशीनगर एक्सप्रेसला डबे वाढविण्याची मागणी

जळगाव : जळगावहून सायंकाळी मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेसला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी राहत असल्यामुळे, जनरल डब्यांची संख्या अपूर्ण पडत आहे. यामुळे विशेषत: महिला प्रवाशांना उभे राहुन प्रवास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीला जादा डबे जोडण्याची मागणी प्र‌वाशांमधुन होत आहे.

रस्त्यावरील पथदिवे लावण्याची मागणी

जळगाव : शहरातील शनिपेठेत अनेक ठिकाणी गल्ली-बोळींमध्ये पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच अंधाराचा फायदा घेऊन लुटमारीच्या घटनादेखील घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपा प्रशासनाने तात्काळ पथदिवे लावण्याची मागणी रहिवाशांमधुन होत आहे.