शहरं
Join us  
Trending Stories
1
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
2
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
4
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी
5
भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?
6
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
7
जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त
8
लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी
9
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
10
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
11
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
12
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
13
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं
14
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
15
यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान
16
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
17
दिनेश माहेश्वरी २३ व्या विधि आयोगाचे अध्यक्ष, पुण्याचे ॲड. हितेश जैन यांची सदस्यपदी निवड
18
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
19
"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!

१२ वीच्या विद्यार्थ्यांनो... परीक्षा देताना कॉपीचा विचारही करू नका, केंद्रांवर असणार ड्रोनचा वॉच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:19 IST

परीक्षा काळात ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदाराला सहआरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत.

जळगाव : राज्यात उद्या ११ फेब्रुवारी रोजी बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्हाभरातून ८१ केंद्रांतून ४७ हजार ६६७ विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी जळगाव जिल्ह्यात सात भरारी पथके नियुक्त केली आहेत. प्रत्येक तालुकास्तरावरील अनेक केंद्रांवर बैठे पथक नियुक्त केले आहे.

गेल्या पाच वर्षात गैरप्रकार आढळून आले आहेत, अशा ४० केंद्रांवर केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदली करण्यात आली आहे. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४७ हजार ६६७विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. त्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे.

केंद्र संचालकांचीही होणार तपासणीपरीक्षा काळात ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदाराला सहआरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत. गोंधळ होणार नाही याबाबत पोलिस प्रशासनाला सुचना दिल्या आहेत.

संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे निगराणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ७ भरारी पथके व बैठे पथक नियुक्त केली आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या  केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची फेशियल रेकग्निशन सिस्टीमव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. प्रत्यक्ष गैरप्रकार करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीexamपरीक्षाJalgaonजळगाव