शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जळगाव मनपाच्या कर्जफेडीचा प्रस्ताव ‘हुडको’ने फेटाळला

By admin | Published: July 14, 2017 12:09 PM

प्रस्ताव मान्य असल्याबाबत 15 दिवसात हुडकोला कळवावे असेही या प्रस्तावात नमुद आहे. याप्रकरणी आता न्यायालयात 26 जुलै रोजी कामकाज होणार आहे.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - महापालिकेने दिलेला 77 कोटी 45 लाखांचा कर्जफेडीचा प्रस्ताव हुडकोच्या संचालक मंडळाने फेटाळून 391 कोटींच्या रकमेचा दावा करत ही रकम 9 टक्के व्याजदाराने फेडली जावी असा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयात हुडकोकडून 13 रोजी सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव मान्य असल्याबाबत 15 दिवसात हुडकोला कळवावे असेही या प्रस्तावात नमुद आहे. याप्रकरणी आता न्यायालयात 26 जुलै रोजी कामकाज होणार आहे. मनपाने हुडकोकडून 1989-2001 या कालावधित विविध योजनांसाठी 141.38 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र काही कारणांमुळे मनपाला हे कर्ज फेडण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे 2004 मध्ये डिफॉल्ट रिझॉल्यूशन पॅकेज (तडजोडीचा प्रस्ताव) मंजूर करण्यात आला. त्यात मनपाने 15 वर्षात म्हणजेच डिसेंबर 2018 र्पयत कर्ज फेडण्यासाठी हप्ते ठरवून देण्यात आले. मात्र बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मनपाचे हप्ते काही काळ थकल्याने हुडकोने 2004 चा तडजोडीचा प्रस्ताव रद्द करून टाकत डीआरटीत (डेबीट रिकव्हरी ट्रीब्युनल) दावा दाखल केला. डीआरटीने 340.74 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. त्यावर मनपाने डीआरएटीत अपिल करत या आदेशाला स्थगिती मिळविली आहे. तसेच मनपाने शासनामार्फत हुडकोला एकरकमी तडजोडीचा प्रस्तावही दिला होता.असा दिला होता हुडकोला प्रस्ताव कर्जफेडीच्या या प्रस्तावात मनपाने 77 कोटी 45 लाख देण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रस्तावात 25 कोटींची रक्कम एकरकमी देण्याची तयारी दर्शविली होती. तसेच थकीत कर्जावरील व्याजाचाही या फेडीत अंतर्भाव करण्यात आला आहे. उर्वरित 52 कोटी 45 लाखांची रकम 3 वर्षे समान भरली जाईल असेही हुडकोला दिलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात हा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने हुडकोकडे सादरही केला होता.