शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

विरोधकांना वाटत होेते मी परत येणारच नाही - एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 10:21 PM

रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारसभेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

जळगाव - रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारसभेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधकांना वाटत होते मी दवाखान्यातून परत येणारच नाही. परंतु त्यांना मी पुढे घालीन मगच मी जाईन, असा हल्ला त्यांनी आपल्या भाषणात चढवला.रावेर मतदार संघातून खडसे यांच्या स्नुषा तथा खासदर रक्षा खडसे या उमेदवारी करीत आहे. परंतु ऐन प्रचार सुरु झाला तेव्हा खडसे यांंना उपचारार्थ दवाखान्यात दाखल व्हावे लागले. ते केव्हा परत येतात व प्रचारात उतरतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून होते. दवाखान्यातून ते शनिवारी जिल्ह्यात परतले. दरम्यान सोमवारी बोदवड येथे सभेत त्यांनी सांगितले की, विरोधकांना वाट होते की, नाथा भाऊ दवाखान्यातून परतच येणार नाही व प्रचारात सहभागीही होता येणार नाही. परंतु मी जनतेच्या आशीर्वादाने आज येथे उभा असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेraver-pcरावेरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा