शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विनापरवाना ध्वज लावला आठ वाहनचालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:33 PM

आचारसंहितेचा भंग

जळगाव : भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर पार्कवर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी पक्षाचे झेंडे व मफलर लावण्यात आले होते. याबाबत निवडणूक आयोगाच्या पथकाने विचारणा केली असता विनापरवानगी झेंडे लावलेले आठ वाहने आढळून आली. या आठही वाहनचालकांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सागरपार्कवर मुख्यमंत्र्यांची सभा शुक्रवारी झाली. सभेला काही लोक खासगी वाहनतून आले होते. या वाहनांची निवडणूक विभागातील भरारी पथकातील अधिकारी सचिन दशथराव आयतलवाड यांच्यासह सुरेश पाटील, राजेश भावसार, राजेश विलासराव, गणेश देसले, प्रशांत पाठक या कर्मचाऱ्यांनी सभास्थळी लावण्यात आलेल्या वाहनांची तपासणी केली. त्यावेळी सभास्थळी लावलेल्या आठ ते दहा वाहनांवर पक्षाचे झेंडे व मफलर लावलेले असल्याचे आढळून आले. यावेळी वाहनचालकांकडे परवानगी नसल्याचे आढळून आले. त्याठिकाणी असलेली चार वाहने रामानंद नगर पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.या वाहनांवर कारवाईविनापरवानगी प्रचार करणारे मिनीडोअर रिक्षा (क्ऱ एमएच़१९़ जे़ ६७४९), ४०७ (क्ऱ एमएच़१८़ ऐऐ़ १९७८), ४०७ (क्ऱ एमएच़१९़ एस़४१६६), मोटारसायकल (क्ऱ एमएच़१९़ ऐडब्ल्यू ९०७९) तसेच क्ऱ एमएच़५़बीडी़१८६५, क्ऱ. एमएच़१४़डीएक्स़२०६९, क्ऱएमएच़०६़ बीई़२६३७, एमएच़१८़डब्ल्यू़७७८६ या चारचाकीच्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे़तीन वाहने चालकांनी पळविलीही वाहने पंचनामा करुन रामानंदनगर पोलिस स्टेशनला जमा करण्यासाठी नेली जात असतांना चालकांनी मोटारसायकल (क्ऱ एमएच़१९़ ऐडब्ल्यू़०९७९), चारचाकी (क्ऱएमएच़०६़ बीई़२६३७),चारचाकी (क्ऱ एमएच़१८़डब्ल्यू़७७८६) ही तीन वाहने पळवून नेली.त्यांच्याविरुद्ध देखील आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव