शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ अवैध वाळू साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:44 PM

भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ व भौगोलिक दृष्ट्या तिघ्रे, ता. जळगाव येथे मोडणाऱ्या गावात वाघूर नदीच्या पात्राजवळ वाळूमाफियांनी साठवून ठेवलेली सुमारे एक ते दीड लाख किमतीची ३० ते ५० ब्रास अवैध वाळू जळगाव येथील महसूल प्रशासनाने संध्याकाळी धाड टाकून वाळू साठा जप्त केली.

ठळक मुद्देदीड लाखाची वाळू जप्तमहसूल प्रशासनाने केली कारवाईजप्त केलेली वाळू शासकीय बांधकामासाठी वापरणार

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ व भौगोलिक दृष्ट्या तिघ्रे, ता. जळगाव येथे मोडणाऱ्या गावात वाघूर नदीच्या पात्राजवळ वाळूमाफियांनी साठवून ठेवलेली सुमारे एक ते दीड लाख किमतीची ३० ते ५० ब्रास अवैध वाळू जळगाव येथील महसूल प्रशासनाने संध्याकाळी धाड टाकून वाळू साठा जप्त केली.वाघूर नदीच्या पात्राजवळ साकेगाव तिघ्रे शिवारात वाळूमाफियांनी अवैध वाळूचा साठा केलेला होता. जळगाव येथील महसूल विभागाचे तहसीलदार अमोल निकम तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, अज्ञात वाळूमाफियांनी सुमारे एक ते दीड लाख किमतीचा सुमारे ३० ते ५० ब्रास वाळूचा साठा केलेला होता. येथे महसूल विभागाने धाड टाकली. तेव्हा हा साठा जप्त करण्यात आला. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. जप्त करण्यात आलेला वाळू साठा शासकीय कामात वापरण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.दरम्यान, यामुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोणकोणत्या ठिकाणी वाळूचे साठे आहे व कमी परमिट घेऊन जादा गौणखनिज उचल करणाºयांवर कारवाई येणार आहे.

टॅग्स :sandवाळूBhusawalभुसावळ