शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

संतप्त शेतकऱ्यांचा जळगावात कार्यकारी अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 9:09 PM

जळगाव तालुक्यातील कानळदा फिडरवरील फुपनगरी, वडनगरी शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित असल्याने संतप्त २० ते २५ शेतकºयांनी बुधवारी दुपारी ४ वाजता महावितरणच्या शहर (प्रादेशिक) कार्यालयावर धडक मोर्चा नेत कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना घेराव घातला़

ठळक मुद्देफुपनगरी, वडनगरी शेतकºयांचा संतापमहावितरणच्या प्रादेशिक कार्यालयावर मोर्चावीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश

जळगाव- तालुक्यातील कानळदा फिडरवरील फुपनगरी, वडनगरी शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित असल्याने संतप्त २० ते २५ शेतकºयांनी बुधवारी दुपारी ४ वाजता महावितरणच्या शहर (प्रादेशिक) कार्यालयावर धडक मोर्चा नेत कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना घेराव घातला़ शेतकºयांचे म्हणणे एकून घेत तडवी यांनी त्वरीत संबंधित कर्मचाºयास वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले़काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे फुपनगरी व वडनगरी येथील शेतकºयांनी कापसाची लागवड केली आहे़ मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांनी कृषिपंप सुरू केले़ त्यानंतर वीजपुरवठा खंडित होता़ यातच गेल्या तीन दिवसांपासून फुपनगरी व वडीनगरी शिवारातील शेतांमधील वीज पुरवठा खंडित झाला़ अन् तीन दिवस उलटून सुध्दा खंडित वीज सुरळीत न झाल्याने स्थानिक शेतकºयांनी संबंधित वीज कर्मचाºयांना याबाबत विचारणा केली़ पण कर्मचाºयांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती़ कर्मचाºयांकडून काहीही हालचाली होत नसल्यामुळे शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी