शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

साईडपट्टीवरुन दुचाकी चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून पडलेल्या तरुणाला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:01 PM

जळगाव नजीक बांभोरीजवळ अपघात

जळगाव : दुचाकीत पेट्रोल भरुन घराकडे परततांना साईटपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तोल जावून महार्गावर पडल्याने मागून आलेल्या ट्रकने धर्मेंद्र मिथलेश बरहार (१६,मूळ रा. उथरगाव, उत्तरप्रदेश) या तरुणाला ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता बांभोरी महाविद्यालयाजवळ घडली. अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद हा शनिवारी सकाळी दुचाकीत (क्र. एम.एच.१९.बी.वाय.८५२१) पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडला. बांभोरी गावापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर त्याने दुचाकीत पेट्रोल भरले. यानंतर पुन्हा बांभोरीकडे निघाला. यावेळी खोल साईडपट्टीवरुन दुचाकी महामार्गावर चढविण्याच्या प्रयत्नात तो तोल जावून महामार्गावर पडला. यावेळी पाळधीकडे जाणाऱ्या ट्रकने ( क्र.डब्लू.बी. १७,४३३५) त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.पोलीस कर्मचाºयाने घेतली धावहा अपघात झाला तेव्हा विधानसभा निवडणुकीसाठी स्थीर सर्व्हेक्षण पथक विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची पाहणी करीत होते. या पथकातील पोलीस कर्मचारी नारसिंग पाडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. बांभोरी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर धर्मेंद्रची ओळख पटली. जैन इरिगेशनच्या रुगणवाहिकेने मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलीसांनी ट्रकसह ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.दोन महिन्यांपूर्वीच आला बांभोरीत मेव्हण्याकडेमूळ उत्तरप्रदेश राज्यातील उथरगाव जि. जालोन येथे धर्मेंद्र आई, वडील व भाऊ या परिवारासह वास्तव्यास होतो. दोन ते महिन्यांपूर्वी तो कामानिमित्ताने त्याचे बांभोरी येथील मेव्हणे सुनील परमलाल बरहार व बहिण पूमन सुनील बरहार यांच्याकडे आला होता. बांभारो येथील बसस्टॉपवर रोज तो पाणी पुरीची गाडी लावून उदरनिर्वाह करत होतो. 

टॅग्स :Jalgaonजळगाव