शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Jalgaon: अनावश्यक खर्चिक बाबी टाळून लग्न लावणे आवश्यक, सुवर्णकार समाजाच्या वधू-वर मेळाव्यात सूर

By विलास बारी | Published: January 14, 2024 11:11 PM

Jalgaon: कोणत्याही प्रकारच्या अवाजवी अपेक्षा किंवा दिखाव्याला वधू किंवा वरांच्या पक्षांनी बळी पडू नये, असा सूर सोनार समाजाच्या वधू-वर पालक परिचय मेळाव्यात उमटला. या वेळी ४०० तरुण-तरुणींनी परिचय दिले व किमान १०० विवाह जुळले.

- विलास बारीजळगाव - जुन्या रूढी परंपरांचा मान ठेवून नवीन पद्धती आत्मसात करणे काळाची गरज असून यामध्ये प्री-वेडिंगसारख्या अनावश्यक खर्चिकबाबी टाळून कमी खर्चात उत्कृष्ट लग्न लावणे आणि उरलेल्या पैशातून नव दाम्पत्यांच्या भविष्याची तरतूद करावी, कोणत्याही प्रकारच्या अवाजवी अपेक्षा किंवा दिखाव्याला वधू किंवा वरांच्या पक्षांनी बळी पडू नये, असा सूर सोनार समाजाच्या वधू-वर पालक परिचय मेळाव्यात उमटला. या वेळी ४०० तरुण-तरुणींनी परिचय दिले व किमान १०० विवाह जुळले.

महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्यावतीने रविवारी सोनार समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह सभागृहात उत्साहात झाला. शहरासह मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच मध्यप्रदेश, सुरत, गुजरात असे विविध ठिकाणाहून तीन हजारापेक्षा जास्त समाजबांधवांनी या मेळाव्यासाठी उपस्थित होते.

आमदार सुरेश भोळे, सिंधू वाघ, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, सिनेअभिनेत्री मयुरी वाघ, नगरसेविका रंजना वानखेडे, स्वागताध्यक्ष विजय विसपुते, विजय सोनार, कल्पेश सोनार, विजय वानखेडे, अरूण वडनेरे, मेळावा प्रमुख दीपक जगदाळे, उपप्रमुख भगवान दुसाने, नियोजन समिती प्रमुख शाम भामरे, सचिव प्रशांत विसपुते, सहसचिव शशिकांत जाधव, सुभाष सोनार यांच्याहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.

सर्व मान्यवरांच्याहस्ते सोनार समाजाच्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन रत्नकुमार थोरात, राजश्री पगार, संजय दुसाने, अॅड. केतन सोनार यांनी तर महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे सचिव संजय पगार यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्न