शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

आठवडाभर मुक्कामानंतर पावसाची उसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:40 PM

शहरवासीयांसमोर आता साथीच्या आजारांचे आव्हान उभे आहे़

जळगाव : गेल्या आठवडाभरानंतर मुक्कामी असलेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर उसंत घेतली होती़ सूर्याचे दर्शन झाल्यामुळे शहरवासीयांनाही मोठा दिलासा मिळाला़ सोमवारीही ऊन पडले होते मात्र, रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली होती़ शहरवासीयांसमोर आता साथीच्या आजारांचे आव्हान उभे आहे़गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझीम पावसाने जिल्हावासीय बेहाल झालेले आहेत़ पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून लक्ष्मीपुजनाचा पूर्ण दिवस व बाजारपेठ पाण्यात गेल्याने शहरातही मोठे नुकसान झाले़अनेकांच्या रोजगारावर या पावसाचा विपरीत परिणाम झाला़ सोमवारी या पावसाने काहीशी उसंत घेतली होती मात्र, उन व ढगाळ वातावरण असा खेळ सुरू होते़ रात्री अखेर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़मंगळवारी मात्र दुपारी अकरापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत ऊन पडलेले होते़ ढगाळ वातावरण नव्हते़जिल्हाभरात १४० टक्के पारयंदा पावसाने दिवाळीतही मुक्कमा ठोकत जिल्हाभरात १४० टक्के पाऊस झालेला आहे़ अनेक वर्षानंतर शंभरी पार केलेला पावसाने आता १५० टक्क्यांकडे वाटचाल सुरू ठेवल्याचे चित्र आहे़ जलसाठ्यांसाठी उपयोगी असलेला हा पाऊस मात्र, पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव