शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा...’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 12:23 PM

फडणवीसांनी  त्या वेळी महाजनांच्या कानात काय सांगितले? याबाबत उत्सुकता होती. फडणवीसांनी मिठी मारल्यानंतर कानाजवळ येऊन, ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’, एवढं सांगितले.

अजय पाटील -

जळगाव : विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. सर्व जण आनंदोत्सव साजरा करत होते. त्याचवेळी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांमधून मार्ग काढत भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांना मिठी मारत त्यांच्या कानात ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’ असे सांगितल्याचा खुलासा खुद्द महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. फडणवीसांनी  त्या वेळी महाजनांच्या कानात काय सांगितले? याबाबत उत्सुकता होती. फडणवीसांनी मिठी मारल्यानंतर कानाजवळ येऊन, ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’, एवढं सांगितले. हे शब्द ऐकून त्या विजयोत्सवातून थेट फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी पोहोचलो व त्यानंतरच हे ‘ऑपरेशन’ मार्गी लावले असल्याची माहिती त्यांनी दिली. शिंदेंसोबत असलेल्या आमदारांना सुरतला पाठविण्याचे नियोजन करून, हे ऑपरेशन सुरू केले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनDevendradada Deshmukhदेवेंद्रदादा देशमुखBJPभाजपा