शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
2
"पत्र इंग्रजीत लिहा, मला हिंदी येत नाही", केंद्रीय मंत्र्यांच्या पत्राला द्रमुक खासदाराने दिले उत्तर!
3
मविआचेच ठरेना, त्यात मित्रपक्षाचा अल्टिमेटम; वेगळा निर्णय घेण्याची तयारी? चर्चांना उधाण
4
Relationship: डिजिटल कंडोम लाँच झाला; त्या क्षणांवेळी कसा वापर करायचा? पार्टनरही राहणार सुरक्षित
5
Fake Amul Ghee Packet: ऐन दिवाळीतच अमूलचं बनावट तूप बाजारात; खुद्द अमूलनंच सांगितलं, कसं ओळखाल...
6
मोठी घडामोड! अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट; मध्यरात्री दोन तास चर्चा
7
Ashish Shelar : "आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावं"
8
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
9
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
10
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
11
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
12
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
13
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
14
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
15
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
16
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
17
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
18
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
19
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
20
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली

Jalgaon: गळफास घेऊन तरूणाने संपविली जीवनयात्रा !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 8:52 PM

Jalgaon News: जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे जगदीश लक्ष्मण पाटील (३३) या तरूणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

जळगाव -  तालुक्यातील ममुराबाद येथे जगदीश लक्ष्मण पाटील (३३) या तरूणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जगदीश हा ममुराबाद येथे आई-वडीलांसह वास्तव्यास होता. तो जळगावातील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी घरात कुणीही नसताना त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कुटूंबिय घरी आल्यानंतर त्यांना मुलाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती जगदीश याला मृत घोषित केले. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव