शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

दुपारी बारा वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात २१ तर रावेर मतदार संघात २२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:46 PM

मतदारांचा उत्साह

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत असून काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत जळगाव मतदार संघात २१ टक्के तर रावेर मतदार संघात २२ टक्के मतदान झाले.मतदान केंद्रात जेवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी मतदान केंद्राबाहेर मतदार स्लीप घेण्यासाठी आहे. जळगाव येथील विद्या इंग्लिश स्कूलमध्ये मोठीच रांग पहायला मिळाली.वावडदा ता. जळगाव येथे मतदान केंद्र क्र.३०१ वर ईव्हीएम यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान उशिरा सुरु झाले. पिंप्राळा परिसरातील मनपा उर्दू शाळा क्र. ३५ वर मतदानासाठी गर्दी उडाली आहे. सकाळी दोन यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. ही यंत्रे लागलीच दुरुस्त करण्यात आली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव