शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

जळगाव मतदार संघासाठी २१ जणांचे ३४ तर रावेर मतदार संघासाठी १६ जणांचे २६ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:22 PM

८ एप्रिल उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत जळगाव मतदार संघात १५ जणांनी २२ अर्ज तर रावेर मतदार संघासाठी १२ जणांनी १७ अर्ज दाखल केले. त्यानुसार जळगाव मतदार संघात एकूण २१ जणांचे ३४ अर्ज तर रावेर मतदार संघात एकूण १६ जणांचे २६ अर्ज दाखल झाले. या दाखल अर्जांची ५ एप्रिल छाननी होणार असून ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जळगाव व रावेर मतदार संघासाठी २८ मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली होती. त्यानुसार २८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान या सात दिवसात जळगाव मतदार संघात अर्जांची संख्या कमी होती. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढून एकाच दिवसात १५ जणांनी जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे २२ अर्ज दाखल केले.अशाच प्रकारे रावेर मतदार संघात २८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान या सात दिवसात अर्जांची संख्या कमी होती. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांची येथेही संख्या वाढून एकाच दिवसात १२ जणांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे २६ अर्ज दाखल केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव