शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

Jalgaon Crime | अमळनेरातील सराईत गुन्हेगार दादू धोबी स्थानबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 9:53 PM

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

जळगाव: जिल्ह्यातील अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याला नाशिक येथे मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्यांचे सहकारी हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , दीपक माळी ,शरद पाटील , रवींद्र पाटील सिद्धांत शिसोदे ,एलसीबी चे सुनील दामोदरे यांच्या मदतीने शहरातील सुभाष चौकातील पारधी वाडा येथील रहिवासी राजेश एकनाथ निकुंभ उर्फ दादू धोबी याचा एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.

दादू धोबी याच्यावर उपमुख्याधिकारी ,पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे , पोलिसांच्या तावडीतून पळून जाणे ,घरफोडी ,जीवघेणा हल्ला करणे ,शहरात तलवार घेऊन दहशत माजवणे ,जबरी चोरी करणे आदी गुन्हे दाखल असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीएचा आदेश केला. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे ,डीवायएसपी राकेश जाधव यांच्या सूचनेनुसार  पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्या पथकाने दादू धोबीला स्थानबद्ध करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी