शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

जळगावच्या बाजारपेठेत अद्रक वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:09 PM

दर दीड पटीने वाढले

जळगाव : वाढत्या उन्हामुळे आवक घटत असल्याने अद्रकचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत अद्रकचे दर जवळपास दीड पटीने वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.गेल्या आठवड्यात २३०० ते ५१०० रुपये प्रती क्विंटल असलेल अद्रकचे दर हे २५०० ते ७००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. अद्रकसह इतरही भाज्यांचे दर वाढतच आहे. गेल्या आठवड्यात वधारलेले वांग्याचे दर या आठवड्यात कमी झाले असून त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. कांद्याची आवक वाढली असून त्याचे दर कमी होऊन ३०० ते ८०० रुपये प्रती क्विंटल असा दर कांद्याला मिळत आहे.या सोबतच कारले २००० ते ३५०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. भोपळा १४०० रुपये प्रती क्विंटल, बटाटे ४०० ते १०५० रुपये प्रती क्विंटल, भेंडी १५०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल, कैरी ६०० ते १३०० रुपये प्रती क्विंटल, खिरा ७०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, फूलकोबी - १२०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल, गवार - ३८०० रुपये प्रती क्विंटल, कोथिंबीर - २५०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल, पानकोबी ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल, मेथी ५००० रुपये प्रती क्विंटल, पालक १४०० रुपये प्रती क्विंटल, टमाटा १००० ते २५०० रुपये प्रती क्विंटल, हिरवी मिरची १००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल, पोकळा - ६०० ते १२०० रुपये प्रती क्विंटल, गिलके २००० ते ३००० रुपये प्रती क्विंटल, चवळी शेंगा - १८०० ते ३१०० रुपये प्रती क्विंटल.

टॅग्स :Jalgaonजळगाव