ऑनलाइन लोकमत - जळगाव, दि. ३ - राज्य दुष्काळाने होरपळत असताना जळगातील मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे ४ - ५ दिवसांपासून हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे.
एकीकडे दुष्काळाचा सामना करावा लागत असताना जळगावतील मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील निमखेड फाट्या जवळ 4 ते 5 दिवसापासून पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया जात आहे .पाईपलाईन फुटून ५ दिवस उलटले असतानादेखील दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं नाही.