ठळक मुद्देशनिवारी ३६ वाहनचालकांना आकारला दंडविनाकारण न फिरण्याचे पोलिसांचे आवाहन
जामनेर, जि.जळगाव : लॉकडाऊन काळात विनाकारण दुचाकीवर रपेट मारणाऱ्या ३६ वाहनधारकांवर शनिवारी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.जामनेर शहरातील भुसावळ चौफुलीवर शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक निरीक्षक धरमसिंंग सुंदरडे व सहकाऱ्यांनी कारवाई केली. यामुळे विनाकारण फिरणाºयांंवर वचक निर्माण झाला आहे.