तोतया पोलिसांना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: July 17, 2017 12:21 PM
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 17 - वाहतूक पोलिसाच्या अपहरणचा प्रय} करणा:या अशोक बग्गाभाई रबारी व प्रवीण गोकूळभाई रबारी या दोन्ही तोतया पोलिसांना रविवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांनी शनिवारी सायंकाळी वाहतूक शाखेचे संतोष वामन सोनवणे यांना कारमध्ये कोंबून पळवून नेण्याचा प्रय} केला होता. नागरिकांनी पाठलाग करून त्यांची सुटका केली होती. त्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.