२१ मार्च - भाजपाची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली मात्र त्यात जळगाव लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे नाव नव्हते.२२ मार्च - आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आली.२६ मार्च - खासदार ए.टी. पाटील यांनी मेळाव्यातून नाराजी व्यक्त केली.२९ मार्च- आमदार स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.३ एप्रिल - स्मिता वाघ यांची उमेदवारी कापण्यात आली.४ एप्रिल - आमदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
अळनेरातील भाजप मेळाव्यात विस्फोटासाठी कारणीभूत ठरलेली खदखद - घटनाक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:50 PM