शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

खेडगाव येथे ट्रॅक्टरला जोडलेल्या थ्रेशरमशीनमध्ये साडी अडकून महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 1:43 PM

भडगाव तालुक्यातील घटना

आॅनलाइन लोकमतखेडगाव, जि. जळगाव, दि. ४ - भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे थ्रेशरमशीनमध्ये साडी अडकून मशीनमध्ये सापडल्याने सोनी श्रावण मोरे (वय २५) ही महिला ठार झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या महिलेला अवघ्या सहा महिन्याचा एक मुलगा व दोन मुली असून ती मजुरीकाम करीत होती.सकाळी नेहमीप्रमाणे शांताराम दयाराम पाटील यांच्या ट्रँक्टर-थ्रेशरमशीनवर इतर सात मजुरांबरोबर ती भिका जयराम पाटील यांचे शेतात बाजरी काढण्यासाठी गेली होती. धान्य काढूुन झाले असताना शेवटी उर्वरित भाग जजमा करीत असताना ट्रक्टर व थ्रेशर जोडलेल्या पीडीओ साफ्टर (गोल फिरणारा लोखंडी भाग) मध्ये तिचा साडीचा भाग सापडुन ती गुडांळली गेली. यात गंभीर मार लागून ती जागेवरच मृत झाली. पी.एस.आय. जाधव व कोळगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन शवचिकित्सेसाठी भडगाव येथे पाठविण्यात आले. सोनी मोरे ही खेडगावी वडील चैत्राम सोनवणे यांच्याकडेच वास्तव्यास होती. घटनेने इंदिरानगर वसाहतीतील सर्व मजूर घरी परतले.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव