शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

राजमानेच्या वारक:याचा नगरजवळ अपघाती मृत्यू

By admin | Published: June 16, 2017 1:26 PM

राजमाने येथील रहिवासी मांगो नथा पाटील (वय 68) या वारक:याचा 16 रोजी सकाळी अहमदनगरजवळ पायी दिंडीत पंढरपूर येथे जाताना ट्रॅव्हल्सने मागुन धडक दिल्याने जागीच मृत्यु झाला.

ऑनलाईन लोकमत

कळमडू ता. चाळीसगाव,दि.16 :    राजमाने येथील रहिवासी मांगो नथा पाटील  (वय 68) या वारक:याचा 16 रोजी सकाळी अहमदनगरजवळ पायी दिंडीत  पंढरपूर येथे जाताना ट्रॅव्हल्सने मागुन धडक दिल्याने  जागीच मृत्यु झाला.   
म्हाळसा पिंप्राळा येथील ह .भ .प. सुकदेव महाराज यांच्या दिंडीत मांगो पाटील हे सहभागी झाले होते. ही दिंडी 15 रोजी नगरजवळ प्रवरा संगम येथे मुक्कामाला होती. शुक्रवार 16 रोजी सकाळी पाच वाजता पंढरपूरकडे दिंडी निघाली असता रस्ता ओलांडत असतांना भरधाव येणा:या ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने ते जागीच मरण पावले   . मांगो पाटील हे 15 वषार्पासुन पंढरपुरला पायी दिंडीत जात होते . ते अतिशय भाविक व मनमिळावु  स्वभावाचे  होते. त्याच्या पश्चात प}ी , दोन मुले , दोन मुली , सुना , नातंवडे असा परिवार आहे .