शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

व्यापाऱ्यावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:47 PM

जळगाव : जुन्या वादातन दिवान भिकमचंद थोरानी (५१, रा.सिंधी कॉलनी) यांच्यावर शंभु उर्फ सुमित वसंदास वलभानी याने मंगळवारी रात्री ...

जळगाव : जुन्या वादातन दिवान भिकमचंद थोरानी (५१, रा.सिंधी कॉलनी) यांच्यावर शंभु उर्फ सुमित वसंदास वलभानी याने मंगळवारी रात्री मध्यरात्री १२.३० वाजता घरासमोर चाकू हल्ला केल्याची घटना सिंधी कॉलनीत घडली. थोरानी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर खासगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.दिवान यांचे फुले मार्केटमध्ये रेडीमेड कपड्याचे दुकान असून भाऊ नंदकुमार असे दोघं जण ते सांभाळतान. मंगळवारी रात्री १२.३० वाजता दोन्ही भाऊ दुकानातून घरी आले असता मोहीम कोरवानी, दीपक सटाणा, नंदलाल थोरानी, रवी रुपचंद कटारिया, राहूल वसंतदास वलभानी असे गल्लीत मोहीत कोरवानी यांना जुन्या भांडणातून शिवीगाळ करीत होते. हा प्रकार पाहून दिवान त्यांना समजविण्यासाठी गेले असता शंभु याने खिशातील चाकू काढून दिवान यांच्या पोटात खुपसला. रक्तबंबाळ झालेल्या दिवान यांना भाऊ नंदकुमार यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. पोलिसांनी जखमी यांचा दवाखान्यात जावून जबाब घेतला. याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव