शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

उशिरा वेतन देयक देणा:या जळगाव जिल्ह्यातील 82 शाळांना नोटीस

By admin | Published: May 23, 2017 12:58 PM

शिक्षणाधिका:यांची कारवाइ. आठवडाभरात खुलासा मागविला

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.23- सर्व माध्यमिक शाळांना शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा:यांचे दर महिन्याचे वेतन नियमित देयक महिन्याचा 1 ते 7 तारखेर्पयत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पाठविणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा शिक्षकांच्या वेतन देयकांची माहिती उशिराने पाठवित असल्याने शिक्षकांचे वेतन उशिराने होत आहे. यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी उशिराने वेतन देयक पाठविणा:या  जिल्ह्यातील 82 शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 
वेतन बिले वेळेवर पाठविण्यात येत नसल्याने शिक्षकांचे वेतन  1 तारखेला होत नाही. पंधरा-पंधरा दिवस उशिराने होत आहेत. यामुळे शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी, विम्याचे हप्ते भरण्यास विलंब होतो. तसेच वेतन वेळेवर होत नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षामुळे शिक्षकांना अडचणी येत असल्याने अनेक शिक्षकांकडून याबाबत शिक्षण विभागाकडे यापूर्वी तक्रारी दाखल केल्या होत्या.