शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

Lok Sabha Election 2019 : मतदान साहित्य केंद्रांवर रवाना होण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:39 PM

एकलव्य क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सकाळपासून लगबग

जळगाव : १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २३ रोजी सकाळी ७ वाजता मतदानास प्रारंभ होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्र व साहित्यासह कर्मचारी २२ रोजी रवाना होण्यास सुरुवात झाली. शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून मतदार व कर्मचाऱ्यांनी केंद्रांवर मोबाईलचा वापर करू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील ३६१७ मतदार केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ होईल. त्यासाठी २२ रोजी सकाळी आठ वाजेपासून मतदान यंत्र व इतर साहित्य कर्मचाºयांना वितरित करण्यात आले. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी एकलव्य क्रीडा संकुलाच्या प्रांगणात साहित्य वितरित झाले. त्यानंतर उपस्थित कर्मचाºयांनी यंत्रांची तपासणी केली. कर्मचाºयांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर कर्मचारी, पोलिसांसह बसेस् व इतर वाहनांनी केंद्रांकडे रवाना होण्यास सुरुवात झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव