शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

पारोळा उपनगराध्यक्षपदी मंगेश तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 3:47 PM

बिनविरोध निवड

पारोळा : न.पा. उपनगराध्यक्षपदी बांधकाम समिती सभापती व नगरसेवक मंगेश सुधाकर तांबे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली.सकाळी ११ वाजता पीठासन अधिकारी तहसीलदार अनिल गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे गटनेते दीपक अनुष्ठान व बांधकाम सभापती मंगेश सुधाकर तांबे यांनी नामनिर्देशन केले होते. पण अनुष्ठान यांनी माघार घेतल्याने अनिल गवांदे यांनी उपनगराध्यक्षपदी मंगेश तांबे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. ठरल्याप्रमाणे कैलास चौधरी यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी ही निवड घेण्यात आली. प्रसंगी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने उपस्थित होतेप्रसंगी माजी नगराध्यक्ष अशोक वाणी , पाणी पुरवठा समिती सभापती मनिष पाटील, गटनेते बापू महाजन, शिवसेना गटनेते दीपक अनुष्ठान, नगरसेवक प्रकाश महाजन, नवल चौधरी, अशोक चौधरी, पी. जी. पाटील, शविआच्या गटनेत्या वंदना शिरोळे, नगरसेविका वर्षा पाटील, रेखा चौधरी, वैशाली पाटील, छाया पाटील, जयश्री बडगुजर, सुनिता वाणी, अलका महाजन, सुधाकर पाटील, अ‍ॅड. तुषार पाटील, प्रा. राजेश पाटील, संजय पाटील, अरुण चौधरी, संजय चौधरी, हरीश पाठक,एम. बी. मोहरीर, गणेश बारी आदी उपस्थित होते.