शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पारोळ्यात दिराने केला विधवा वहिनीशी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 5:44 PM

पारोळ्यात मोठ्या भावाचे अकाली निधन झाल्यानंतर विधवा वहिनीला दोन मुलांसह स्विकार करीत एक आदर्श ठेवला.

ठळक मुद्देसमाजा पुढे ठेवला एक आदर्शनगराध्यक्ष करण पाटील यांनी दिली ११ हजार रुपयांची भेटश्रीक्षेत्र नागेश्वर येथे पार पडला विवाह सोहळा

पारोळा : पारोळ्यात मोठ्या भावाचे अकाली निधन झाल्यानंतर विधवा वहिनीला दोन मुलांसह स्विकार करीत एक आदर्श ठेवला. अमोलने घेतलेला धाडसी निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष करण पाटील यांनी रोख ११००० रुपये भेट देत संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी ही मदत केली.अमोलचा मोठा भाऊ सागर याचा पत्नी, दोन मुलांसह सुखी संसाराचा गाडा चालू होता. सागरचे मागील वर्षी अचानक अकाली निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सागरची पत्नी व दोन मुलांचे कसे होणार याची चिंता सतावत असतांना अमोलच्या कुटुंबातील सर्वांनी विधवा वहिनी शी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. या निर्णयामुळे सुरुवातीला अमोल गोंधळला. मात्र दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी अमोल व विधवा वहिनी यांना विश्वासात घेतल्यानंतर लग्नाचा निर्णय झाला. श्रीक्षेत्र नागेश्वर ता.पारोळा येथे हा आदर्श विवाह पार पडला.

टॅग्स :ParolaपारोळाJalgaonजळगाव